Thursday, 2 February 2017

Teachers Training for IT

माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण
आता  ICT चा प्रभावी वापर करून  अध्ययन-अध्यापन अधिक रंजक बनवा.
व्हिडीओ तयार करणे,शैक्षणिक अँप बनवणे,ब्लॉग व स्वत:ची वेबसाईट बनवणे ,शाळेची वेबसाईट बनवणे, व्हाट्सअप , फेसबुक, युट्युब स्काइप यांचा प्रभावी वापर करणे, तंत्र ज्ञानाच्या मदतीने जगातील तज्ञ  शिक्षकांशी चर्चा घडवून आणणे , जगाची सफर घडवून आणणे व यासारख्याच प्रगत तंत्राचा वापर शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या प्रशिक्षणाची मागणी आजच नोंदवा.
 Click Here  
राज्य ICT कक्ष,
विद्या प्राधिकरण, पुणे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई.
..:: Follow us on ::..

http://www.jamiaturraza.com/images/Facebook.jpg 

http://www.jamiaturraza.com/images/Twitter.jpg


0 comments:

Post a Comment